Friday, December 5, 2008

रात्र चढत जाते

माळावर शुभ्र चांदणे
गडद होत जाते
पऱ्ह्याचा खळखळाट
शांत कल्‍लोळ
शमवित नाही

सकाळ होणे आवश्‍यकच आहे का ?

No comments: