एखाद्या कोवळ्या सकाळी सिक्कीमचे तळे आठवते
सब्ध, शांत...
अथांग अवकाशाच्या घुमटात एक समाधीनाद भरुन राहिलेला
पंखांची चाहूल लागू न देता
एखादाच पक्षी अलगद उडत चाललेला.
...मन असेच हवे नाही ?
सिक्कीमच्या तळ्यासारखे
सब्ध, शांत...
अथांग अवकाशाच्या घुमटात एक समाधीनाद भरुन राहिलेला
पंखांची चाहूल लागू न देता
एखादाच पक्षी अलगद उडत चाललेला.
...मन असेच हवे नाही ?
सिक्कीमच्या तळ्यासारखे
No comments:
Post a Comment